Miss You Mister | Poster Out | १० वर्षांनंतर पुन्हा एकत्र | Mrunmayee Deshpande, Siddharth Chandekar

2019-05-13 2

समीर जोशी दिग्दर्शित मिस यू मिस्टर या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे जवळ जवळ १० वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.